आता शक्य आहे रेल्वेचा मोफत प्रवास | Free Railway Journey | Latest Indian Railway Update

2021-09-13 356

आता शक्य आहे रेल्वेचा मोफत प्रवास ..जाणून घेण्याकरता पहा हा विडिओ
कॅशलेस तिकिट बुकिंगचे प्रमाण वाढावे म्हणून मोदी सरकार नवी योजना घेऊन येत आहे. यामध्ये ज्या ग्राहकांनी भिम अॅपद्वारे रेल्वेचे तिकिट बुक केले असेल त्यांना त्यांच्या मनपसंत ठिकणांवर रेल्वेने मोफत फिरता येणार आहे...तुम्ही जर भीमअॅप द्वारे तिकीट बुकिंग करत असाल तर ही खबर तुम्हाला नक्कीच आनंद देईल..या योजने करता लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे आणि या योजनचा पहिला लकी ड्रॉ नोव्हेंबरमध्ये होणार आहे. यामध्ये 5 लकी प्रवाशांची आयआरसीटीसी तर्फे निवड केली जाईल . ज्या प्रवाशांचे लॉटरीत नाव निघतील, त्यांना त्यांच्या मनपंसत ठिकाणी रेल्वेने मोफत प्रवास करता येणार आहे.एसी कोचमध्ये प्रत्येक प्रवाशाचा आयडी चेक केला जाणार आहे. कित्येक प्रवासी एकाच पाणी वर प्रवास करतात आणि त्यापैकी एखादा आयडी घेऊन ते रेल्वेने प्रवास करत असतात. आता मात्र असे होऊ शकणार नाही. एका पीएनआयवर प्रवास करणा-या प्रत्येक प्रवाशाचे आयडी तपासले जाणार आहे. एक नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews